Monday, 22 October 2018

माझ स्वप्न

मला जगायचं आहे जिंकायच आहे आणि यशस्वी व्हायचं आहे. मला माझ्यासाठी खूप काही करून ठेवायचं आहे. 

Sunday, 26 March 2017

narayanpawaryoga.blogspot.com


Date:- 26.03.2017

योगा . 

1. सकाळी उठल्यावर सर्व प्रथाम कर दर्शन करणे
"करग्रे वसते लक्ष्मी
 कर मध्ये सरस्वती
 कर मूळे  गोविंदम
प्रभाते तू कर दर्शनाम "
 त्यानंतर दोन्ही हाताचे घर्षण करून चेहर्‍यावरून फिरवावे 
2. जमिनीवर पाय ठेवण्या अगोदर धरणी मातेला नमस्कार करून क्षमा मागावी आणि मग उठावे. नेत्र धोती     करणायसाठी सर्व प्रथम तोंडामद्धे तोंड भरून पाणी घ्या गाल पाण्याने फुगतील एवढे पाणी तोंडामद्धे घ्या  आणि मग सावकाश पाणी डोळ्यावर मारा.   मग बाथरूमला जावे. (फेश झालयवर कोमट पाणी करावे  आणि मग त्यात थोडे मीठ टाकावे आणि  काक आसन मध्ये बसून जेवडे पाणी पिता (3-4 ग्लास ) येतील तितके पियावे. त्यांनतर दोन बोटाने जीभ घासावी आणि मग टाळ जिभेला बोट लावण्याचा प्रयत्न केला तर ओकारी येऊन पियालेले पाणी बाहेर तेथे व त्याद्वारे घशातील कफ पण बाहेर येतो व आपली आतरीक शुद्धी होते. 
3. हे झाल्यावर शांत बसावे आणि आपल्या श्वासावर लक्षं केन्द्रित करून आपल्या गृरुचे स्मरण करावे 3 वेळा रेचक आणि पूरक असे श्वास घ्यावेत.
प्रार्थना करावी  मग विश्व प्रथणा करावी आणि मग गायत्री मंत्र म्हणावा 
4. त्यांनतर  ब्रम्ह मुद्रा 3 ते 5 वेळा करावी 
5. त्यानंतर खाद्याचा व्यायाम 5-5 वेळा   करावा दोन्ही हात खाद्यावर ठेऊन हाताचे कोपरे एकमेकणा स्पर्श करतील आणि हात कानाला स्पर्श करतील अशाप्रकारे एका वर्तुळामध्ये 5-5 वेळा   फिरवावे मग पुन्हा 5-5 वेळा  विरुद्धा दिशेने फिरवावे. 
6. शांति पाठ करावा